Rhiti Tiwari : NGO मध्ये काम, एका कंपनीची संस्थापक; जाणून घ्या ग्लॅमरस रिती तिवारी बद्दल...

Rashmi Mane

रिती तिवारी

दिल्ली लोकसभा निवडणुकीचे भाजपचे उमेदवार आणि भोजपुरी गायक मनोज तिवारी यांची मुलगी रिती तिवारीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

Rhiti Tiwari | Sarkarnama

राजकारणात येण्याचं कारण

वडिलांसोबत ती वेगवेगळ्या भागात निवडणूक प्रचारासाठी जात आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रितीने सांगितले की, मला समाजसेवा करायची आहे, त्यामुळेच मी राजकारणात आले आहे.

Rhiti Tiwari | Sarkarnama

25 मे रोजी दिल्लीत निवडणूक

दिल्लीतील सातही मतदारसंघासाठी मतदान उद्या म्हणजेच 25 मे रोजी होणार आहे.

Rhiti Tiwari | Sarkarnama

'एनजीओ'मध्ये काम

रिती तिवारी एक गायिका आणि गीतकार आहे. तिला नृत्याचीही आवड आहे. याशिवाय रिती एका 'एनजीओ'मध्येही काम करते.

Rhiti Tiwari | Sarkarnama

कंपनीची फाउंडर

राजकारणात येण्यापूर्वी रीती तिवारी 'जुनी' या फॅशन आणि ज्वेलर्स कंपनीची फाउंडर आहे.

Rhiti Tiwari | Sarkarnama

पहिल्या बायकोची मुलगी

रिती ही मनोज तिवारी आणि त्यांची पहिली पत्नी राणी तिवारी यांची मुलगी आहे. राणी आणि मनोज तिवारी 2011 मध्ये वेगळे झाले.

Rhiti Tiwari | Sarkarnama

Next : लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण टॉप-5 यादीत कोणाचे नावे