Amit Ujagare
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका आयोजित करणे. बैठकीपूर्वी उपसमितीला अद्ययावत माहिती उपलब्ध करुन देणे
मराठा आंदोलकांच्या मागण्या आणि निवेदनांवर कार्यवाही करणे
मराठा आरक्षणाबाबतची न्यायालयीन प्रकरणं हाताळणे
सारथी संस्था व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती संकलीत करुन विश्लेषण करणे
शिष्यवृत्ती, वसतिगृह, परदेशी शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता आणि इतर लाभांची माहिती संकलीत करणे
सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) अधिनियमांर्गत नियुक्त उमेदवारांची माहिती संकलित करणे
अधिसंख्य पदांवरील उमेदवारांच्या मागण्यांबाबत प्रशासकीय कार्यवाही करणे
न्या. संदीप शिंदे समितीच्या कामकाजाचा समन्वय करणे, इतर प्रशासकीय विभागांशी समन्वय ठेवणे