Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा विजयोत्सव...!

Rashmi Mane

आंदोलनाला यश

अखेर आज मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाला यश मिळाले आहे.

प्रमुख मागण्या मान्य

मराठा समाजासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या सर्व प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत.

अध्यादेश

तसेच याबाबतचा अध्यादेशदेखील जारी करण्यात आला आहे. याबरोबरच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हा अध्यादेश जरांगे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मराठ्यांमध्ये प्रचंड जल्लोष

या निर्णयामुळे मराठ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजयोत्सव

मराठा आरक्षणाचा विजयोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.

गुलाल उधळत

गुलाल उधळून, पेठे वाटतं , फटाके वाजवत मराठा बांधवांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Next : दुसऱ्या प्रयत्नात 42 वा क्रमांक मिळवत आयएएस होणाऱ्या नंदिनी महाराज

येथे क्लिक करा