Mimi Chakraborty : मिमी चक्रवर्तीचा क्लासिक लुक ; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Rashmi Mane

नवीन लुक

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती या नेहमीच आपल्या लुकमुळे चर्चेत असतात.

Mimi Chakraborty | Sarkarnama

प्रचंड व्हायरल

सध्या त्यांचे नवीन फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Mimi Chakraborty | Sarkarnama

सोशल मीडियावर अपडेट्स

मिमी त्यांच्या प्रत्येक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Mimi Chakraborty | Sarkarnama

लुक प्रचंड व्हायरल

मिमी चक्रवर्ती यांनी नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Mimi Chakraborty | Sarkarnama

चित्रपटामध्ये एन्ट्री

२०१२ मध्ये मिमी ने बापी बारी जा या सिनेमाच्या माध्यमातून चित्रपटामध्ये एन्ट्री केली.

Mimi Chakraborty | Sarkarnama

'फेमिना मिस इंडिया'

मिमी चक्रवर्ती यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी काही काळ मॉडलिंगदेखील केलं आहे. मिमी यांनी फेमिना मिस इंडियामध्येही भाग घेतला होता.

Mimi Chakraborty | Sarkarnama

अभिनेत्री ते संसद सदस्य

वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी मिमी चक्रवती पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर संसदेत पोहोचल्या आहेत.

Mimi Chakraborty | Sarkarnama

Next : वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत राजकारणात सक्रिय युवती..