Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन श्रीलंका दौऱ्यावर; पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

श्रीलंका दौरा

भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या ३ दिवसांसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहेत.

Nirmala Sitharaman in Sri Lanka | Sarkarnama

दलदा मलिगावा मंदिर

कँडी येथील दलदा मलिगावा मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Nirmala Sitharaman in Sri Lanka | Sarkarnama

आदरांजली वाहिली

अनुराधापुरा येथील जय श्री महाबोधींना सीतारामन यांनी आदरांजली वाहिली.

Nirmala Sitharaman in Sri Lanka | Sarkarnama

धर्मगुरूंची भेट

श्रीलंकेतील मालवट्टे पूज्य थिब्बतुवावे श्री सिद्धार्थ सुमंगला थेरो आणि असगिरिया आदरणीय वारकागौडा श्री ज्ञानरथनाचे मुख्य प्रीलेट यांचीही भेट घेतली.

Nirmala Sitharaman in Sri Lanka | Sarkarnama

धर्मगुरूंसोबत संवाद

भारत आणी श्रीलंका देशांच्या नात्याबद्दल धर्मगुरूंसोबत संवाद साधला.

Nirmala Sitharaman in Sri Lanka | Sarkarnama

कोनेश्वरम मंदिर

सीतारामन यांनी त्रिंकोमाली येथील कोनेश्वरम मंदिरात दर्शन घेतले.

Nirmala Sitharaman in Sri Lanka | Sarkarnama

कार्यक्रमात उपस्थिती

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे होणाऱ्या नाम 200 कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.

Nirmala Sitharaman in Sri lanka | Sarkarnama

धार्मिक सौर विद्युतीकरणाच्या करारावर स्वाक्षरी

सीतारा्मन श्रीलंकेतील धार्मिक स्थळांच्या सौर विद्युतीकरणाच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत.

Nirmala Sitharaman in Sri lanka | Sarkarnama

'एसबीआय'च्या शाखांचे उद्घाटन

जाफना आणि त्रिंकोमाली येथे 'एसबीआय'च्या दोन शाखांचे उद्घाटन केले.

Nirmala Sitharaman in Sri lanka | Sarkarnama

Next : मराठमोळी लेक बनली भारतातील पहिली दृष्टिहीन 'आयएएस' अधिकारी!

येथे क्लिक करा