Mayur Ratnaparkhe
हिशोब लावून निष्ठा बदलत नाही मी...
ज्यांनी दिला आसरा त्याचे घर जाळत नाही मी...
बात करने से पेहले खुद के गिरेबान मै झाक के देखो...
भगीरथ बियाणीने आत्महत्या का आणि कुणामुळे केली ?
बोलता तुम्हाला येते तर मुका मी पण नाही.
माझ्या मागे काकाची पुण्याई नाही, गाळलेल्या घामाची ताकत आहे.
नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तृत्व सिद्ध करा.
बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप बनत नसतं.
मी कुणाच्या नादाला लागत नाही, माझ्या नादी कुणा लागू नका.
NEXT : महुआ मोईत्रा यांची खासदारकी जाणार?