Jagdish Patil
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील सध्या DSP पदावर कार्यरत आहे.
31 वर्षीय मोहम्मद सिराजचा जन्म 13 मार्च 1994 रोजी हैदराबाद येथे झाला आहे.
सिराज हा फक्त टीम इंडियाचा गोलंदाजच नव्हे तर तो सरकारी नोकरी देखील करतो हे अनेकांना माहिती देखील नाही.
तो हैदराबाद पोलिसात DSP म्हणून काम करतो. तेलंगणा सरकारने त्याला ही नोकरी बक्षीस म्हणून दिली आहे.
या पदासाठी त्याला दरमहा 58,850 ते 1,37,050 रुपयांपर्यंत पगार दिला जातो.
पगाराव्यतिरिक्त, सिराजला डीएसपी म्हणून इतर अनेक भत्ते देखील दिले जातात.
या भत्त्यामध्ये घर भाडे, वैद्यकीय तपासणी आणि प्रवास भत्ता इत्यादीचा समावेश आहे.
सिराजने हैदराबादच्या सफा ज्युनियर कॉलेजमधून फक्त 12 वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.