पावसाळी अधिवेशन 2022 : विधानसभेत आज काय घडले?

अनुराधा धावडे

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे टप्प्या- टप्प्याने काँक्रिटीकरण करण्यात येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

CM EKnath Shinde

भंडारा -गोंदिया सामुहिक बलात्कर प्रकरणाची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली, सखोल तपास होणार, बेजबाबदार पोलिसांचं निलंबन

Devendra Fadavis

विरोधी पक्ष नेत्यांच्या आजही विधान सभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

Monsoon Session 2022

विलेपार्ले येथील मृत्युमुखी पडलेल्या संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना तातडीने दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM EKnath Shinde

मंत्री उपस्थित नसल्यामुळे सभागृहात विरोधकांकडून राडा

Ajit Pawar

गोगलगायीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली.

Dhananjay Munde

MH-CET परीक्षेतील गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी धनंजय मुंडेंची विधानसभेत केली.

Dhananjay Munde

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये गैरप्रकारात दोषी आढळणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

CM EKnath Shinde

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये गैरप्रकारात दोषी आढळणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

Monsoon session 2022

नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाईल.

CM EKnath Shinde

मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याच्या आत्मदहनाच्या घटनेवरुन विरोधक आक्रमक

Vidhan Bhavan