मोरारजी देसाई : ज्यांना भारतरत्ना'पूर्वीच मिळाला होता 'निशान-ए-पाकिस्तान' किताब

अनुराधा धावडे

माजी पंतप्रधान, मोरारजी देसाई हे देशाचे पहिले आणि एकमेव गैर-काँग्रेसी पंतप्रधान होते ज्यांना भारतरत्न देण्यापूर्वी पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'निशान-ए-पाकिस्तान'ने सन्मानित करण्यात आले होते.

morarji desai

मोरारजी देसाई 1977 ते 1979 या काळात देशाचे पंतप्रधान होते.

morarji desai

बांगलादेशच्या उदयानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले. याच काळात एका गुजराती माणसाला पंतप्रधानपदाची खुर्ची मिळाली.

morarji desai

पंतप्रधान पदावर असताना मोरारजी देसाई यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याचे काम केले.

morarji desai

1990 मध्ये पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-पाकिस्तानने सन्मान केला.

morarji desai

यानंतर भारत सरकारने त्यांना 1991 मध्ये भारतरत्न दिला.

morarji desai

विशेष म्हणजे निशान-ए-पाकिस्तान मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

morarji desai
CTC Image
क्लिक करा