MLA in Maharashtra : महाराष्ट्रातील सर्वाधिकवेळा निवडून आलेले आमदार

सरकारनामा ब्यूरो

राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून 1995 ते 2019 पर्यंत सातवेळा आमदार आहेत.

MLA in Maharashtra | Sarkarnama

दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून 1990 ते 2019 पर्यंत सलग सातवेळा आमदार राहिले आहेत.

MLA in Maharashtra | Sarkarnama

जयंत पाटील वाळवा- इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून 1990 ते 2019 सलग सातवेळा आमदार आहेत.

MLA in Maharashtra | Sarkarnama

अजित पवार हे सलग 1991 ते 2019 या दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघातून सातवेळा आमदार आहेत.

MLA in Maharashtra | Sarkarnama

जीवा पांडू गावित हे सुरगाना विधानसभा मतदारसंघातून 1978 ते 2014 या काळात सातवेळा आमदार होते.

MLA in Maharashtra | Sarkarnama

कालिदास  कोळंबकर हे मुंबई नायगाव मतदारसंघातून 1990 ते 2019 सलग आठवेळा आमदार राहिले आहेत.

MLA in Maharashtra | Sarkarnama

बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून 1985 ते 2019 या काळात सलग आठवेळा आमदार राहिले आहेत.

MLA in Maharashtra | Sarkarnama

ए. टी. पवार हे कळवण मतदारसंघातून 1972 ते 2009 या काळात सलग आठवेळा आमदार होते.

MLA in Maharashtra | Sarkarnama

सुरेश जैन हे जळगाव मतदारसंघातून 1980 ते 2009 या काळात सलग नऊवेळा आमदार होते.

MLA in Maharashtra | Sarkarnama

गणपतराव देशमुख हे सांगोला मतदारसंघातून 1995 वगळता 1962 ते 2014 या काळात सलग आकरा वेळा आमदार होते.

MLA in Maharashtra | Sarkarnama
येथे क्लिक करा