Mumbai Cosmopolitan City : आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोणत्या भाषेचा टक्का किती?

Chetan Zadpe

2011 च्या जनगणनेनुसार मुंबईत कोकणी भाषिक लोकसंख्येचं प्रमाण 1.38 एवढे आहे.

कोकणी - 1.38

तेलुगू - 2.57

मारवाडी - 2.57

तमिळ - 2.57

गुजराती - 11.34

बंगाली - 1.31

मराठी - 35.96

हिंदी - 22.98

उर्दू - 13.53

NEXT : आलिशान घर, गाड्या, कोट्यवधीचे दागिने..! किती आहे कंगना रनौतची संपत्ती, बँक बॅलन्स?