Devendra Fadnavis with Daughter : मेरी दुनिया तुही रे..! बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक क्षणाचे काही खास फोटो...

Rashmi Mane

जपान दौरा

देवेंद्र फडणवीस पाच दिवसाच्या जपान दौऱ्यावर होते.

Devendra Fadnavis Photos with Daughter | Sarkarnama

भावनिक क्षण

जपान दौरा आटोपून घरी परत आले. त्यावेळी त्यांना एक गोड सरप्राईज मिळालं ते म्हणजे त्यांची लेक.... दिविजा....

Devendra Fadnavis Photos with Daughter | Sarkarnama

सरप्राईज

दिविजाने औक्षण करत देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करून सरप्राईज दिलं.

Devendra Fadnavis Photos with Daughter | Sarkarnama

सोशल मीडियावर व्हायरल

स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Devendra Fadnavis Photos with Daughter | Sarkarnama

भावूक क्षण

लेकीने औक्षण केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस भावूक झाले.

Devendra Fadnavis Photos with Daughter | Sarkarnama

हळवे क्षण

लेक दिविजाला त्यांनी प्रेमाने जवळ घेतलं. बाप- लेकीच्या या हळव्या क्षणाची चांगलीच चर्चा होतं आहे.

Devendra Fadnavis Photos with Daughter | Sarkarnama

फोटो व्हायरल

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Devendra Fadnavis Photos with Daughter | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील 'टॉप 10' महिला 'आयएएस' अधिकारी