Rohit Pawar Love Story : "आयुष्य बेटर करणारी My Better Half" ; रोहित पवार आणि कुंती पवारांची लग्नाची गोष्ट

Rashmi Mane

रोहित पवार

महाराष्ट्राच्या राजकारणात कमी वेळात आपली छाप निर्माण करणारे रोहित पवार.

Rohit Pawar And Kunti Pawar | Sarkarnama

प्रेमकथा

कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस काही दिवसा पुर्वीच झाला.

Rohit Pawar And Kunti Pawar | Sarkarnama

पवार कुटुंबातील तिसरी पिढी

पवार कुटुंबातील तिसरी पिढी आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे रोहित पवार त्यांचा लव्ह स्टोरीमुळेही कायम चर्चेत असतात.

Rohit Pawar And Kunti Pawar | Sarkarnama

लव्हस्टोरी

रोहित पवार यांच्या कामाप्रमाणेच त्यांची लव्हस्टोरी देखील गाजली आहे.

Rohit Pawar And Kunti Pawar | Sarkarnama

पाहता क्षणी प्रेमात पडले रोहित पवार

जेव्हा पहिल्यांदा कुंती पवार यांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा, पाहता क्षणी त्यांचा प्रेमात पडले होते रोहित पवार.

Rohit Pawar And Kunti Pawar | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

रोहित पवार सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Rohit Pawar And Kunti Pawar | Sarkarnama

लग्नाच्या वाढदिवस

रोहित पवारांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे.

Rohit Pawar And Kunti Pawar | Sarkarnama

सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर अनेक नात्यांना न्याय देणारी, प्रत्येकाच्या स्वभावाशी जुळवून घेणारी, आवडीनिवडी जपणारी, सर्वच जबाबदाऱ्या लिलया सांभाळणारी आणि खऱ्या अर्थाने माझं आयुष्य बेटर करणारी My Better Half सौ कुंतीस लग्नाच्या तपपूर्ती वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!

Rohit Pawar And Kunti Pawar | Sarkarnama

Next : पवारांना प्रयत्न करूनही मिळाले नाही राष्ट्रवादीसाठी ‘चरखा’ पक्षचिन्ह!

येथे क्लिक करा