Nagaland Election 2023: आठवले गटाने रचला इतिहास, राज्याबाहेर फडकवला निळा झेंडा

सरकारनामा ब्यूरो

नागालँडमधील दोन जागांवर रामदास आठवलेंच्या 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे दोन आमदार निवडून आले आहेत. 

Ramdas Athawale | Sarkarnama

नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाला आहे. 

Nagaland election result | Sarkarnama

पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर रामदास आठवले यांच्या 'आरपीआयचे' आमदार निवडून आले आहेत.

RPI Logo | Sarkarnama

राज्यात एकही आमदार नसणाऱ्या आठवले गटाचे, थेट नागालँडमध्ये आमदार निवडून आल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

Ramdas Athawale | Sarkarnama

'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'ने एकूण आठ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. 

Ramdas Athawale | Sarkarnama

नागालँडमध्ये झालेल्या विजयानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Nagaland | Sarkarnama

'आरपीआय'च्या 'वाय लिमा ओनेन चँग' यांनी नागालँडमधील नोक्सेन येथील जागा जिंकली आहे.

Y. Lima Onen Chang | Sarkarnama

इम्तीचोबा यांनी तुएनसांग सदर ही जागा जिंकली आहे.

Imtichoba | Sarkarnama