G20 Summit: G-20 परिषदेसाठी 'नागपूर' सजलं!

सरकारनामा ब्यूरो

२० मार्चपासून दोन दिवस 'जी-२० परिषद' होणार आहे. परिषदेसाठी 'नागपूर' सजलं आहे.

G20 Nagpur | Sarkarnama

या परिषदेसाठी 40 देशातील 140 प्रतिनिधी नागपूर शहरात दाखल होणार आहे.

G20 Nagpur | Sarkarnama

त्यानिमित्ताने नागपूर शहर सजलं आहे.

G20 Nagpur | Sarkarnama

शहरातील चौकांमध्ये सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.

G20 Nagpur | Sarkarnama

रस्त्यांच्या दोन्ही बाजूला रंगरंगोटी करण्यात आली आहे.

G20 Nagpur | Sarkarnama

रस्त्यांवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे शहर उजळून निघाले आहे.

G20 Nagpur | Sarkarnama

शहरातील रस्ते रंगवण्यात आले असून, सगळीकडे स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.

G20 Nagpur | Sarkarnama

शहरात ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

G20 Nagpur | Sarkarnama

Next : IAS बनले पण पद नाकारले ; देशातील प्रसिद्ध वकील 'कपिल सिब्बल' यांची शैक्षणिक कारकिर्द