Women's Day : धुमाकूळ घाळणाऱ्या वाघाशी दोन हात करणारी पहिली महिला डॉक्टर डॉ. प्रियल चौरागडे कोण?

Aslam Shanedivan

वाघ

नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यात वाघाने धुमाकूळ घातला होता. या वाघाला जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांसह राजकीय नेतृत्वाने दबाव वाढवला होता.

women's day special; dr priyal chauragade | sarkarnama

यश आले नाही

पण या वाघाला जेरबंद करण्यात वनखात्यासह पोलीस दलातील शूटर, पशुवैद्यकीय अधिकारी व शूटर यांना जमले नाही.

women's day special; dr priyal chauragade | sarkarnama

प्रियल खोब्रागडे

यावेळी भारतातील पहिल्या “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ मधील डॉ. प्रियल खोब्रागडे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच जंगलातील या वाघाला tranquilize करत जेरबंद केले

women's day special; dr priyal chauragade | sarkarnama

पहिली महिला डॉक्टर

असे करणाऱ्या त्या पहिली महिला डॉक्टर ठरल्या असून त्या दीड वर्षांपूर्वी “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” नागपुरच्या टीममध्ये दाखल झाल्या

women's day special; dr priyal chauragade | sarkarnama

डॉ. प्रियलचा प्रवास

कधीही वाघ, बिबट हाताळलेला नसतांना शिकण्याची आवड आणि यशाला गवसणी घालण्याची जिद्दीने त्या डॉ. प्रियल बनल्या आहेत.

women's day special; dr priyal chauragade | sarkarnama

वन्यप्राण्यांचे उपचार

त्या वन्यप्राण्यांवरील उपचारांपासून शस्त्रक्रिया करत असून आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ती गर्भवती वाघीण आणि गर्भवती मादी बिबट्याची जबाबदारी सांभाळत आहेत.women's day special; dr priyal chauragade

women's day special; dr priyal chauragade | sarkarnama

वन खाते

पारशिवणीच्या वाघाला त्या जेरबंद करतील यावर वन खात्यातील अधिकाऱ्यांचा विश्वास नव्हता पण कुंदन हाते यांनी तिच्यावर विश्वास दाखवला

women's day special; dr priyal chauragade | sarkarnama

वाघ जेरबंद

तब्येत बरी नसतानाही डॉ. प्रियल त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी ट्रान्झिटच्या चमुसोबत जंगलात गेल्या आणि महिला दिनाच्या पूर्व संध्येलाच त्या वाघाला जेरबंद केल्या.

women's day special; dr priyal chauragade | sarkarnama

सत्तासंघर्षातील 'रणरागिणी': महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या 5 'धुरंधर' महिला!

आणखी पाहा