Rashmi Mane
२२ आणि २३ सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलेले दिसत होते.
लोकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.
आंबाझरी तलाव आणि नाग नदीच्या आसपासच्या भागात सर्वाधिक नुकसान झाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरबाधित भागातील नुकसानीचा आढावा घेतला.
देवेंद्र फडणवीसांनी येथील नागरिकांशी संवाद साधला.
परवाच्या नागपूरमध्ये अवघ्या 4 तासांत 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.
अनेकांच्या घरात-दुकानात पाणी शिरलं. यामुळे नागपूरमधील स्थानिक नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.