Narendra Modi Chattisgarh : मोदींच्या छत्तीसगड दौऱ्याचे, पाहा खास फोटो !

सरकारनामा ब्यूरो

मोदींचा राजनंदगाव दौरा

नरेंद्र मोदी छत्तीसगड येथील राजनंदगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत.

Narendra Modi at Dongargarh | Sarkarnama

मोदींचे स्वागत

राजनंदगावमधील नेत्यांनी मोदींचे स्वागत केले.

Narendra Modi at Dongargarh | Sarkarnama

बलमेश्वरी देवीचे दर्शन

राजनंदगावतील डोंगरगडावरील बलमेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन मोदींनी दर्शन घेतले.

Narendra Modi at Dongargarh | Sarkarnama

बलमेश्‍वरी मंदिर

बलमेश्वरी मंदिरात मोदींच्या हस्ते पूजा केली.

Narendra Modi at Dongargarh | Sarkarnama

महत्त्वपूर्ण दौरा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींसाठी हा महत्त्वपूर्ण दौरा आहे.

Narendra Modi at Dongargarh | Sarkarnama

नेत्यांचा समावेश

दर्शनावेळी मोदींसोबत डोंगरगडचे नेते उपस्थित होते.

Narendra Modi at Dongargarh | Sarkarnama

आचार्य विद्यासागर महाराज

मोदींनी दौऱ्यादरम्यान चंद्रगिरी पर्वत येथे आचार्य विद्यासागर महाराजांची भेट घेतली.

Narendra Modi at Dongargarh | Sarkarnama

डोंगरगडावरून मध्य प्रदेशकडे रवाना

आचार्य विद्यासागर महाराजांची भेट घेऊन मोदी डोंगरगडावरून मध्य प्रदेशकडे रवाना झाले.

Narendra Modi at Dongargarh | Sarkarnama

कडक सुरक्षा बंदोबस्त

या दौऱ्यात मोदींच्या सुरक्षेसाठी डोंगरगडावर सुरक्षारक्षक तैनात केले होते.

Narendra Modi at Dongargarh | Sarkarnama

Next : केदारनाथमध्ये राहुल गांधींनी केले चहा वाटप ! 

येथे क्लिक करा