सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते.
लक्षद्वीपमध्ये त्यांनी स्नॉर्कलिंग करण्याचाही अनुभव घेतला.
'स्नॉर्केलिंग करणे हा त्यांच्यासाठी आनंददायक अनुभव होता!' असे मोदींनी म्हटले आहे.
'लक्षद्वीपच्या मूळ किनाऱ्यावर पहाटे चालणे हे त्यांच्यासाठी 'शुद्ध आनंदाचे क्षण' होते', असेही त्यांनी सांगितले.
साहसी अनुभवासाठी लक्षद्वीप तुमच्या यादीत असणे आवश्यक आहे, असे पीएम मोदींनी जनतेला आवाहन केले.
या दौऱ्यावेळी लक्षद्वीपमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी पाहणी केली.
विहंगमयी द्वीपची तसेच दौऱ्याची आकर्षक छायाचित्रे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.