Narendra Modi Habits : नरेंद्र मोदींच्या फिटनेसचे रहस्य; कधीच चुकवत नाहीत 'हे' रुटीन !

Sunil Balasaheb Dhumal

७३ वर्षे पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच वयाची ७३ वर्षे पूर्ण केली आहेत. नरेंद्र मोदी नेहमी कामात व्यस्त असतात. त्यांचा बराच वेळ प्रवासातही जातो.

Narendra Modi | Sarkarnama

कायम उत्साहित

व्यस्त जीवनशैलीतही मोदींना त्यांच्या सवयीच कायम उत्साहित ठेवतात.

Narendra Modi | Sarkarnama

फिटनेसचे रहस्य

साधी राहणी आणि चांगल्या सवयी हेच त्यांच्या निरोगी आयुष्याचे रहस्य आहे.

Narendra Modi | Sarkarnama

योगा

योगा हा पंतप्रधान मोदींचा जिव्हाळ्याचा विषय. ऊर्जावान राहण्यासाठी ते दररोज योगा करतात.

Narendra Modi | Sarkarnama

योग निद्रा

मनःशांतीसाठी मोदींचा योगनिद्रेवर खूप विश्वास आहे. आठवडा एकाद-दोनदा ते योगनिद्रा करतात.

Narendra Modi | Sarkarnama

चालणे आणि प्राणायम

नरेंद्र मोदी दररोज ट्रॅकवर चालतात. तसेच चिंता दूर करण्यासाठी प्राणायाम करतात.

Narendra Modi | Sarkarnama

ब्रेकफास्ट

नरेंद्र मोदी शुद्ध शाकाहारी आहेत. ते दररोज सकाळी नऊच्या सुमारात नाष्टा करतात.

Narendra Modi | Sarkarnama

गरम पाणी आणि उपवास

मोदी नियमित गरम पाणी पितात. ते सलग दोन दिवस उपवासही करतात.

Narendra Modi | Sarkarnama

'कुली नंबर वन'; डोक्यावर सुटकेस, हातात बिल्ला... राहुल गांधींचा कुली अवतार