PM Modi Sydney Visit : मोदींची सिडनी वारी; घेतल्या ऑस्ट्रेलियाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या भेटी-गाठी

Rashmi Mane

ऑस्ट्रेलिया दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. सोमवारी (२२ मे) ऑस्ट्रेलियाताल सिडनीमध्ये पोहोचले.

Narendra Modi at Australia. | Sarkarnama

जोरदार स्वागत

पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रेलियात आगमन होताच विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.

Narendra Modi at Australia | Sarkarnama

'सारा टॉड'

या दौऱ्या दरम्यान, 'सेलिब्रेटी शेफ सारा टॉड' यांच्याशी उत्तम संवाद साधला.

Narendra Modi at Australia | Sarkarnama

'डॅनियल मेट'

प्रसिध्द संगीतकार आणि गीतकार 'डॅनियल मेट' यांच्याशी ऑस्ट्रेलियन कलेबद्दल जाणून घेतले. कलेच्या पारंपारिक प्रकारांना लोकप्रिय करण्यासाठी त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

Narendra Modi at Australia | Sarkarnama

'मार्क बल्ला'

‘टॉयलेट वॉरियर’ ओळखले जाणारे 'मार्क बल्ला' यांच्याशी स्वच्छते विषयी चर्चा केली.

Narendra Modi at Australia | Sarkarnama

'साल्वाटोर बाबोन्स'

भारतात लोकप्रिय असणारे 'साल्वाटोर बाबोन्स' त्यांच्यासोबत अभ्यासपूर्ण विषयावर चर्चा झाली.

Narendra Modi at Australia | Sarkarnama

'ब्रायन पॉल श्मिट'

नोबेल पारितोषिक विजेते डॉ. 'ब्रायन पॉल श्मिट' यांच्याशी विज्ञान आणि नवकल्पना या विषयावर चर्चा झाली.

Narendra Modi at Australia | Sarkarnama

'गाय सेबॅस्टियन'

लोकप्रिय गायक संगीताची आवड असणारे गाय सेबॅस्टियन यांच्याशी चर्चा झाली.

Narendra Modi at Australia | Sarkarnama

Next : खाकीतील सौंदर्यवती ; 'पीएसआय' पल्लवी जाधव यांचे पाहा खास फोटो !