Sunil Balasaheb Dhumal
२२ देशांच्या नेत्यांना मागे टाकत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७८ टक्के रेटिंग घेत लोकप्रियतेत अव्वल ठरले.
मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष अॅड्य्रुस मॅन्यूएल लोपेझ ऑब्रॅडोर उर्फ आम्लो दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना ६१ टक्के रेटिंग मिळाले.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅन्थनी अल्बानिस यांना तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना ५५ टक्के रेटिंग मिळाले आहे.
स्वित्झरलँडचे अध्यक्ष अॅलन बार्सेट यांना ५३ टक्के रेटिंग मिळाले. ते लोकप्रिय नेत्यांच्या सूचित चौथ्या क्रमांकवर आहेत.
पाचव्या क्रमांकावर ब्राझिलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा उर्फ लुला आहेत. त्यांना ४९ टक्के रेटिंग मिळाले.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलनी यांना लोकप्रियतेत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४९ टक्के रेटिंग मिळाले.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन लोकप्रियतेत सातव्या स्थानावर आहेत. त्यांना ४१ टक्के लोकांनी पसंती दिली.
बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रू हे आठव्या क्रामांकावर आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रूदो ३९ टक्के रेटिंग मिळवून लोकप्रियतेच्या सूचित नवव्या स्थानावर आहेत.
स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ पेरेझ-कास्तेहोन हे लोकप्रियतेत दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ३८ टक्के रेटिंग मिळाले.