Narendra Modi : पीएम मोदींचे केवाडिया येथील काही खास फोटो...

सरकारनामा ब्यूरो

गुजरात दौरा

नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

राष्ट्रीय एकता दिन

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त नरेंद्र मोदी केवाडिया येथे गेले होते.

Narendra Modi | Sarkarnama

'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'

मोदींनी 'सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

Narendra Modi | Sarkarnama

'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'ला अभिवादन

सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याला पुष्पांजली केले.

Narendra Modi | Sarkarnama

राष्ट्रीय एकता समारंभ

केवाडिया येथील राष्ट्रीय एकता समारंभाला मोदींनी हजेरी लावली.

Narendra Modi | Sarkarnama

युवा भारत संघटनेचा शुभारंभ

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त युवा भारत संघटनेचा शुभारंभ करण्यात आला.

Narendra Modi | Sarkarnama

प्रकल्पांचे भूमिपूजन

केवाडियातील अनेक प्रकल्प योजनांचे भूमिपूजन आणि उदघाटन केले.

Narendra Modi | Sarkarnama

जवानांकडून पंतप्रधानांना सलामी

'बीएसएफ' आणि 'सीआरपीएफ' परेडमध्ये मोदींना सलामी देण्यात आली.

Narendra Modi | Sarkarnama

युवकांना दिला एकतेचा संदेश

मोदींनी आपल्या भाषणातून युवकांना एकतेचा संदेश दिले.

Narendra Modi | Sarkarnama

सोशल मीडिया वर फोटो व्हायरल

चाहत्यांकडून सोशल मीडिया वर हे फोटोस झपाट्याने व्हायरल होत आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

Next : वल्लभभाई पटेल 'सरदार' कसे झाले?

येथे क्लिक करा