नाशिकचा चिवडा, येवल्याची पैठणी अन् बरंच काही! राष्ट्रपतींना काय-काय भेट दिलं?

Ganesh Sonawane

ध्वजारोहण

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबरला हा सोहळा आहे.

Nashik Kumbh Mela, | Sarkarnama

राष्ट्रपतींना निमंत्रण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती भवनात हे निमंत्रण दिले.

President Droupadi Murmu Invited to Kumbh Mela Flag Hoisting | Sarkarnama

भेटवस्तू

यावेळी राष्ट्रपतींना दिलेल्या विशेष भेटवस्तू संचात (निमंत्रण पेटीत) महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण वारशाचे दर्शन घडविणाऱ्या कलाकृती आहेत.

President Droupadi Murmu Invited to Kumbh Mela Flag Hoisting | Sarkarnama

‘शबरी नॅचरल्स’

आदिवासी विकास विभागाच्या ‘शबरी नॅचरल्स’च्या उत्पादनांचा यात समावेश आहे.

President Droupadi Murmu Invited to Kumbh Mela Flag Hoisting | Sarkarnama

वनमध

अगरबत्ती, भरडधान्यांपासून बनविलेले पदार्थ, मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूच्या वस्तू आणि वनमध यातून आदिवासींचे पारंपरिक ज्ञान आणि उद्योजकतेचे दर्शन घडते.

President Droupadi Murmu Invited to Kumbh Mela Flag Hoisting | Sarkarnama

पैठणी

महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा मानबिंदू असलेली येवला पैठणी भेट देण्यात आली.

President Droupadi Murmu Invited to Kumbh Mela Flag Hoisting | Sarkarnama

चिवडा

नाशिकच्या कृषी समृद्धीचे प्रतीक असलेल्या काळा मनुका, काजूचा आणि नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतीक असलेल्या चिवड्याचाही या संचात समावेश आहे.

President Droupadi Murmu Invited to Kumbh Mela Flag Hoisting | Sarkarnama

मिठाई

यासोबत निवडक मिठाई आणि सुकामेवादेखील भेट म्हणून देण्यात आला.

President Droupadi Murmu Invited to Kumbh Mela Flag Hoisting | Sarkarnama

NEXT : नाशिकमध्ये होणार दोन विश्वविक्रम ; कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यात काय घडणार?

President Droupadi Murmu Invited to Kumbh Mela Flag Hoisting | Sarkarnama
येथे क्लिक करा