National Startup Day : स्टार्टअप इंडियाची 8 वर्षे

Avinash Chandane

भारतात स्टार्टअपचे बळ

देशात सध्या 1 लाख 18 हजार स्टार्टअप आहेत.

Starup India | Sarkarnama

तंत्रज्ञान क्षेत्रात स्टार्टअप

आजमितीला 27 हजार स्टार्टअप तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत.

Starup India | Sarkarnama

पेटंट

देशात स्टार्टअपचे 47 हजार पेटंट आहेत.

Starup India | Sarkarnama

शहरातील टक्का

49 टक्के टिअर 2 आणि टिअर 3चे स्टार्टअप शहरांत आहेत

Starup India | Sarkarnama

महिलांचा सहभाग

15 टक्के युनिकॉर्न स्टार्टअपच्या संस्थापकांत किमान एका महिलेचा सहभाग.

Starup India Women | Sarkarnama

महाराष्ट्रातील स्टार्टअप

राज्यात आजमितीला 12 हजारांहून अधिक स्टार्टअप आहेत.

Starup in Maharashtra | Sarkarnama

भारताचे स्थान

स्टार्टअपमध्ये भारताचे स्थान जगात तिसरे आहे.

Starup position of India | Sarkarna,ma

पहिल्या वर्षी

2016 मध्ये भारतात सुरुवातीलाच 400 स्टार्टअपची नोंदणी झाली.

Starup Registered first year | Sarkarnama

Next : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी रामाचे अनेक विधी होणार

Rituals before Pran Pratishtha | Sarkarnama
येथे क्लिक करा