सरकारनामा ब्यूरो
वाशी रेल्वे स्थानकाजवळ सुमारे दोन एकरचा भूखंड महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित ठेवला आहे.
वाशी येथे महाराष्ट्र भवनच्या उभारणीसाठी १२१ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागविल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर सिडकोने या प्रकल्पाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर आदींचे पुतळे उभारण्यात येणार आहेत.
12 मजली इमारत
महाराष्ट्र भवनाची इमारत १२ मजल्यांची असणार आहेत.
शयनगृहाच्या ११ खोल्या, ७२ डबल बेडच्या खोल्या अतिथीगृह आणि इतर एकूण 161 खोल्या असणार आहेत.
पार्किंग व्यवस्था. सेमिनार हॉल, कॉन्फरन्स हॉल, रेस्टॉरंट आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
NEXT : सत्ताधारी-विरोधकांवर तोफ डागत मराठ्यांना दिला मोठा संदेश