Navjot Simi IPS Officer : कोण आहे इंटरनेटवर व्हायरल होणारी ही IPS अधिकारी ? एका फोटोला असतात लाखो लाईक्स

Rashmi Mane

2017 मध्ये UPSC उत्तीर्ण

2017 मध्ये UPSC परीक्षेत 735व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत आयपीएस झालेल्या नवज्योत सिमी.

Navjot Simi IPS | Sarkarnama

गुरुदासपूरच्या रहिवासी

सिमी या पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी आहेत.

Navjot Simi IPS | Sarkarnama

डेंटल कॉलेजमध्ये शिक्षण

आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी नवज्योत सिमी यांनी बाबा जसवंत सिंग डेंटल कॉलेज अ‍ॅड हॉस्पिटल अ‍ॅड रिसर्च सेंटरमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीची पदवी मिळवली आहे

Navjot Simi IPS | Sarkarnama

एसीपी

सिमी या बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या रोहतास जिल्ह्यातील सोन्यावर डेहरी येथे एसीपी म्हणून कार्यरत आहेत.

Navjot Simi IPS | Sarkarnama

इन्स्टाग्रामवर सक्रिय

आयपीएस डॉ.नवज्योत सिमी इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असतात.

Navjot Simi IPS | Sarkarnama

फोटो व्हायरल

IPS नवज्योत सिमींचे इन्स्टाग्रामवरचे फोटो खूप व्हायरल होत असतात. त्यांच्या एका फोटोला लाखो लाईक्स असतात.

Navjot Simi IPS | Sarkarnama

12 लाखांहून अधिक फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर त्यांचे 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

Navjot Simi IPS | Sarkarnama

पती तुषार सिंगला

डॉ.नवज्योत सिमी यांचे पती तुषार सिंगला हे आयएएस अधिकारी आहेत. 2015 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. 14 फेब्रुवारी 2020ला दोघांनी लग्न झाले.

Next : मॉडेलिंग सोडले अन् केली UPSCची तयारी चौथ्या प्रयत्नात आले यश...!

येथे क्लिक करा