Naveet Rana Valentine: नवनीत राणा आणि रवी राणा यांचे 'व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेशन, बघा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला. विशेष म्हणजे या दोघांचा प्रेमविवाह झाला आहे.

Navneet Rana | Sarkarnama

दोघांनीही एकमेकांना गुलाबाचं फूल देऊन अनोख्या पद्धतीने 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला.

Navneet Rana | Sarkarnama

आज 'व्हॅलेंटाईन डे' असल्यामुळे या दोघांनी एकत्र येण्याचे ठरविले होते. 'नवनीत राणा यांची नाराजी मी कॉफीने दूर केली', असे रवी राणा म्हणाले.

Navneet Rana | Sarkarnama

कॉफी हाऊसमध्ये भेटत त्या दोघांनी एकमेकांना 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा दिल्या.

Navneet Rana | Sarkarnama

गुलाबाचे फूल भेट देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Navneet Rana | Sarkarnama