Navneet Rana: राणा दांपत्याची आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी; पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अनेकदा आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असतात.

Navneet Rana, Ravi Rana | Sarkarnama

नवनीत राणा यांनी होळीपूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Navneet Rana, Ravi Rana | Sarkarnama

नवनीत राणा आणि रवी राणा सध्या मेळघाट दौऱ्यावर आहेत.

Navneet Rana | Sarkarnama

होळी हा सण आदिवासी बांधवांसाठी महत्त्वाचा सण आहे, त्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून राणा दांपत्य आदिवासींसोबत होळी साजरी करतात.

Navneet Rana | Sarkarnama

मेळघाट परिसरात फिरण्यासाठी टू व्हीलरवर स्वार झाले.

Navneet Rana, Ravi Rana | Sarkarnama

पाच ते सात दिवस मेळघाटातील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करणार आहेत.

Navneet Rana, Ravi Rana | Sarkarnama

नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत 'गादली' नृत्यावर ताल धरला.

Navneet Rana, Ravi Rana | Sarkarnama

नवनीत राणा यांचे नृत्य सध्या बरेच चर्चेत आहे.

Navneet Rana, Ravi Rana | Sarkarnama