Neha Byadwal : खूपच सुंदर आहे 'ही' महिला ऑफिसर, अवघ्या 24 व्या वर्षी बनल्या IAS

Rashmi Mane

UPSC परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. उत्तीर्ण होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु निवडक लोकच उत्तीर्ण होऊ शकतात. कारण पास होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते.

Neha Byadwal IAS Success Story | Sarkarnama

नेहा ब्याडवाल राजस्थानातील गुलाबी शहर असलेल्या जयपूर जिल्ह्यातील जामवारामगड तहसीलची रहिवासी आहे.

Neha Byadwal IAS Success Story | Sarkarnama

नेहा यांचे आई- वडील

त्यांचे वडील प्रल्हाद ब्याडवाल हे PHED मध्ये वरिष्ठ लेखापाल विभागीय अधिकारी आहेत आणि आई रजनी देवी गृहिणी आहेत.

Neha Byadwal IAS Success Story | Sarkarnama

पदवीनंतर यूपीएससी परीक्षेची तयारी

नेहाने 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होताच JEE परीक्षा दिली होती. त्यानंतर आयआयटी कानपूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली

Neha Byadwal IAS Success Story | Sarkarnama

अभ्यासाची रणनीती

नेहा यांनी रात्रंदिवस अभ्यास केला मात्र, खूप मेहनत करूनही त्या नागरी सेवा परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात नापास झाली. त्यानंतर त्यांनी अभ्यासाची रणनीती बदलली आणि पुन्हा तयारी सुरू केली.

Neha Byadwal IAS Success Story | Sarkarnama

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी नेहा यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला, तीन वर्षांपासून नेहा सोशल मीडिया, पार्टी, समारंभ आणि मित्र आणि नातेवाईकांपासून दूर राहिल्या.

Neha Byadwal IAS Success Story | Sarkarnama

2021 च्या बॅचची अधिकारी

पण त्यांचे प्रयत्न कामी आले आणि 2020 मध्ये त्या 260 व्या रँकसह IAS अधिकारी बनल्या, नेहा या 2021 च्या बॅचच्या अधिकारी आहेत.

Neha Byadwal IAS Success Story | Sarkarnama

Next : 'या' विरोधी पक्ष नेत्यांनी गाजवली महाराष्ट्राची विधानसभा