New Parliament Building : हातात संविधान, पायी चालत; पंतप्रधान मोदी ७८३ खासदारांसोबत संसदेच्या नव्या इमारतीत

Rashmi Mane

सुवर्णाक्षरांनी कोरला गेला

19 सप्टेंबर 2023 हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे, कारण या दिवशी भारताच्या स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेल्या संसदेत शेवटचे अधिवेशन पार पडले.

New Parliament Buliding | Sarkarnama

नवीन संसद भवनात प्रवेश

मोदींच्या उपस्थितीत सर्व संसद सदस्यांसह जुन्या संसदेतून नवीन संसद भवनात काल प्रवेश केला.

New Parliament Buliding | Sarkarnama

विशेष अधिवेशन

जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित अधिवेशनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ खासदारांनी सभागृहात भाषण केले.

New Parliament Buliding | Sarkarnama

जुन्या आठवणींना उजाळा

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये खासदारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

New Parliament Buliding | Sarkarnama

फोटो सेशन

लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार संसदेच्या जुन्या इमारतीत फोटो सेशनसाठी जमले होते. पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे सर्व नेतेही या वेळी उपस्थित होते.

New Parliament Buliding | Sarkarnama

सदस्यांची भेट

पंतप्रधान मोदींनी या वेळी संसदेतील सदस्यांची भेट घेतली.

New Parliament Buliding | Sarkarnama

1200 कोटी रुपये खर्च करून नवे संसद भवन बांधण्यात आले. ही नवी इमारत अतिशय हायटेक आणि भव्य स्वरूपात बांधण्यात आली आहे.

New Parliament Buliding | Sarkarnama

Next : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ; पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा