Nidhi Tewari : पीएम मोदींच्या पर्सनल सेक्रेटरी बनलेल्या निधी तिवारी कोण? एवढा मिळणार पगार...

सरकारनामा ब्यूरो

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाणून घेऊयात त्याच्यांबद्दल...

Sarkarnama

निधी तिवारी

पर्सनल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या यूपीच्या निधी तिवारी 2014 बॅचच्या Indian Foreign Service (IFS) च्या अधिकारी आहेत.

Nidhi Tewari | Sarkarnama

उपसचिव

2022 ला निधी तिवारी यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) उपसचिव म्हणून करण्यात आली.

Nidhi Tewari | Sarkarnama

उप सचिव

याआधी त्या परराष्ट्र मंत्रालयात निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात उप सचिव म्हणून कार्यरत होत्या.

Nidhi Tewari | Sarkarnama

पर्सनल सेक्रेटरी

त्यांनी आतापर्यंत परराष्ट्र मंत्रालयात अनेक महत्त्वाच्या विभागातील कार्यभार सांभाळला आहे. यामुळे त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या 'पर्सनल सेक्रेटरी' (PS) म्हणून केली आहे.

Nidhi Tewari | Sarkarnama

काय काम करणार?

निधी तिवारी पीएम मोदी यांचे दैनंदिन प्रशासकीय कामे ,पंतप्रधानांच्या बैठका, परदेश दौऱ्यांची तयारी आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये समन्वय साधणे अशी महत्त्वाची कामे सांभाळणार आहेत.

Nidhi Tewari | Sarkarnama

किती मिळते वेतन?

पंतप्रधान कार्यालयात पर्सनल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्याला 14व्या मॅट्रिक्स स्तरानुसार दरमहा 1,44,200 रुपये इतके वेतन असते. याचबरोबर महागाई भत्ता (DA), घर भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) दिला जातो.

Nidhi Tewari | Sarkarnama

NEXT : थेट मोदींना आव्हान देत भाजपच्या प्रदेश नेतृत्वावर हल्ला; अशी आहे आमदार पाटलांची राजकीय कारकीर्द… 

येथे क्लिक करा...