Rashmi Mane
वटपौर्णिमेला निर्मला नवलेंचा खास अंदाज! फोटो झाले व्हायरल!
वटपौर्णिमा म्हणजे साजरा करण्याचा दिवस… नवविवाहितांसाठी खास!
पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणारा हृदयस्पर्शी सण.
निर्मला नवले…सोशल मीडियावर त्यांच्या वटपौर्णिमा लूकने धुमाकूळ घातला!
निर्मलांनी वडाच्या झाडाजवळ पारंपरिक पद्धतीने व्रत केलं. सात जन्मांसाठी शुभम नवले यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली.
“वटपौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त, आपली नाती वटवृक्षाप्रमाणे बळकट व्हावी, अशी प्रार्थना!"अशी कमेंन्ट करत फोटो इन्टावर पोस्ट केली.
वटपौर्णिमा म्हणजे केवळ विधी नव्हे, तर पती-पत्नीमधील नात्याचं बंधन अधिक घट्ट करणारा दिवस!
निर्मला नवलेंनी सण साजरा करत "सात जन्म शुभमचं मिळू दे…अशी प्रार्थना केली आहे.