Rashmi Mane
देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
'माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी इतके पैसे नसल्याने मी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.'
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पैशाअभावी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता.
परंतु लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खर्च करण्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे त्यांनी नकार दिला.
2019 मध्ये निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, निर्मला सीतारमण यांची संपत्ती (निर्मला सीतारामन नेट वर्थ) 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.
...तर 30 लाखांहून अधिक देणीही आहेत.’ 2022 मध्ये सीतारमण यांच्याकडे केवळ 7 हजार 350 रुपये रोख रक्कम आणि विविध बँक खात्यांमध्ये 35 लाख 52 हजार 666 एवढी आहे.
R