Nisha Bangre: गृहप्रवेशासाठी सुट्टी नाकारली; उपजिल्हाधिकारी मॅडमचा थेट राजीनामा; कोण आहेत निशा बांगरे?

Ganesh Thombare

निशा बांगरे चर्चेत

सुट्टी न मिळाल्याने थेट उपजिल्हाधिकारीपदाचा राजीनामा देणाऱ्या निशा बांगरे सध्या चर्चेत आल्या आहेत.

Nisha Bangre | Sarkarnama

पदाचा राजीनामा

सुट्टीचा अर्ज न स्वीकारल्याने निशा बांगरे यांनी थेट उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिला.

Nisha Bangre | Sarkarnama

प्रशासकीय अधिकारी

निशा बांगरे या राज्य प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

Nisha Bangre | Sarkarnama

राजीनाम्यात काय म्हटलं?

प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात नव्या घराच्या गृहप्रवेशासाठी उपस्थित राहू न दिल्याने दु:ख झाल्याचं त्यांनी म्हटलं.

Nisha Bangre | Sarkarnama

उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत

मध्य प्रदेशातील छतरपूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून निशा बांगरे या कार्यरत होत्या.

Nisha Bangre | Sarkarnama

राजकारणात एन्ट्री?

निशा बांगरे यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे.

Nisha Bangre | Sarkarnama

उपजिल्हाधिकारी म्हणून निवड

निशा बांगरे यांची 2017 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली होती.

Nisha Bangre | Sarkarnama

Next : गुगल सीईओ ते मुकेश अंबानी या भारतीय दिग्गजांनी लावली 'स्टेट डिनर'ला हजेरी

Sarkarnama