Nitin Gadkari : नितीन गडकरींनी घेतली हायड्रोजन बसची चाचणी; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Rashmi Mane

प्रागच्या दौऱ्यावर

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी प्रागच्या दौऱ्यावर आहेत.

Nitin Gadkari | Sarkarnama

बसची चाचणी

नितीन गडकरी यांनी प्राग येथे स्कोडाच्या हायड्रोजन बसची चाचणी घेतली.

Nitin Gadkari | Sarkarnama

'वर्ल्ड रोड काँग्रेस'

२७ व्या 'वर्ल्ड रोड काँग्रेस'मध्ये सहभागी होण्यासाठी गडकरी प्रागला पोहोचले आहेत.

Nitin Gadkari | Sarkarnama

हायड्रोजन बसचा आढावा

या वेळी त्यांनी हायड्रोजन बसचा आढावा घेतला आणि स्कोडा अधिकाऱ्यांशीही या तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली.

Nitin Gadkari | Sarkarnama

वायू प्रदूषणात महत्त्वाचा वाटा

भारतातील एकूण वायू प्रदूषणात वाहतूक क्षेत्राचा वाटा ४० टक्के आहे. ही समस्या कमी करण्यासाठी हरित इंधन पर्याय विकसित करण्याची गरज असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले होते.

Nitin Gadkari | Sarkarnama

पर्यायी इंधनाचा पुरस्कार

नितीन गडकरी हे पर्यायी इंधनाच्या विकासाचा नेहमीच पुरस्कार करताना दिसतात.

Nitin Gadkari | Sarkarnama

Next : AI फोटोजची कमाल; मंत्र्याच्या जबाबदाऱ्या अन्.....

येथे क्लिक करा