राज्यसभेवर गेलेल्या नितीशकुमारांचा नवा विक्रम! पण महाराष्ट्रातील 7 नेत्यांनी तो यापूर्वीच केलाय

Amit Ujagare

प्रतिभाताई पाटील

विधानसभा आमदार (१९६२ ते १९८५), राज्यसभा खासदार (१९८५ ते १९९०), उपसभापती, लोकसभा सदस्य (१९९१ ते १९९६). विधान परिषदेत सदस्य नव्हत्या.

Pratibhatai Patil

शरद पवार

विधानसभेत (बारामतीतून अनेकदा आमदार), विधान परिषदेत (काही काळ सदस्य), लोकसभेत (बारामतीतून खासदार), राज्यसभेत (सध्या तिसरी टर्म)

Sharad Pawar

मनोहर जोशी

विधान परिषदेत (१९७२ ते १९८९), विधानसभेत (१९९०), लोकसभेत (खासदार आणि स्पीकर), राज्यसभेत (२००६)

Manohar Joshi

सुशीलकुमार शिंदे

विधानसभेत आमदार आणि मुख्यमंत्री, लोकसभेत खासदार, पण राज्यसभा किंवा विधान परिषदेत सदस्य नव्हते.

Sushilkumar Shinde

शंकरराव चव्हाण

विधानसभेत आमदार, विधान परिषदेत सदस्य, लोकसभेत खासदार, राज्यसभेत सदस्य.

Shankarrao Chavan

अशोक चव्हाण

विधानसभेत आमदार आणि मुख्यमंत्री, लोकसभेत (२०१४), राज्यसभेत (२०२४ पासून सदस्य), पण विधान परिषदेत सदस्य नव्हते.

Ashok Chavan

पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा सदस्य (१९९१), राज्यसभेत सदस्य (२००४-१०), विधान परिषद सदस्य तथा मुख्यमंत्री (२०११-१४), विधानसभा सदस्य (२०१४).

Prithviraj Chavan

नारायण राणे

विधानसभेत आमदार (१९९०-२०१४), मुख्यमंत्री (१९९९), विधान परिषद सदस्य (२०१६-१७), राज्यसभा सदस्य (२०१८-२४), लोकसभा सदस्य (२०२४ रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून खासदार).

Narayan Rane