Nusrat Jahan Photo : नुसरत जहाँ यांचा नवीन 'लुक' होतोय पुन्हा व्हायरल, पाहा खास फोटो!

Rashmi Mane

चर्चेत

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात.

Nusrat Jahan | Sarkarnama

प्रसिद्ध अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेत्री असण्याबरोबरचं त्या लोकसभेच्या खासदार आहेत.

Nusrat Jahan | Sarkarnama

राजकारणात एन्ट्री

नुसरत यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Nusrat Jahan | Sarkarnama

राजकीय भुमिकांमुळे चर्चेत

राजकीय भुमिकेबरोबरच त्या इन्स्टाग्रामवरील फोटोमुळे चर्चेत असतात.

Nusrat Jahan | Sarkarnama

सक्रिय

अभिनेत्री आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नुसरत जहाँ इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत.

Nusrat Jahan | Sarkarnama

प्रचंड मोठा चहता वर्ग

सोशल मीडियावर त्या त्यांचे फोटो शेअर करत असतात.

Nusrat Jahan | Sarkarnama

मतदारसंघ

नुसरत जहाँ या पश्चिम बंगाल मधील बरिसरहट येथून त्या निवडून आल्या आहेत.

Nusrat Jahan | Sarkarnama

चित्रपट सृष्टीत

नुसरत यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे.

MP Nusrat Jahan | Sarkarnama

Next : खाकीतील सौंदर्यवती ; 'पीएसआय' पल्लवी जाधव यांचे पाहा खास फोटो !