सरकारनामा ब्यूरो
UPSC सिव्हिल सर्व्हिसमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या IPS अधिकाऱ्याला विशेष प्रशिक्षण दिले जाते.
रॉक क्लायबिंग, आक्रमण प्रशिक्षण आणि शस्त्र प्रशिक्षण दिले जाते.
रिव्हॉल्व्हर हाताळणे आणि गोळीबार करणे, पिस्तूल, मशीन गन, रायफल, मोर्टार, ग्रेनेड इ. गोष्टींचाही समावेश होतो.
यामध्ये PT, अॅथलेटिक्स, व्यायामशाळा, क्रीडा तसेच 20 किमीपर्यंत क्रॉसकंट्री रेस असते.
शिस्त, क्षमता वाढवणे, कार्यक्षम कमांड तसेच नियंत्रण कार्यान्वित करण्यासाठी ते ड्रील करतात.
कमी तणाव, निरोगी शरीर तसेच चांगल्या सवयींसाठी IPS अधिकाऱ्यांना योग प्रशिक्षण बंधनकारक.
शस्त्राशिवाय लढण्यासाठी त्यांना नि:शस्त्र लढाईचेही प्रशिक्षण दिले जाते.
IPS प्रशिक्षणातील मैदानी प्रशिक्षणामध्ये इक्विटेशन, फिल्ड क्राफ्ट आणि टॅक्टिक्स तसेच मॅप रीडिंग, प्रथमोपचार आणि अॅम्ब्युलन्स ड्रीलचा समावेश.
R