Pankaja Munde Kolhapur : शिवशक्ती परिक्रमेच्या चौथ्या दिवशी ; पंकजा मुंडे कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी लीन

Rashmi Mane

शिवशक्ती परिक्रमा यात्रा

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा सध्या शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरु आहे.

Pankaja Munde | Sarkrnama

अंबाबाईचे दर्शन

यात्रेच्या चौथ्या दिवशी पंकजा मुंडे यांनी आज सकाळी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले.

Pankaja Munde | Sarkrnama

श्री गणेशाच्या चरणी लीन

मुंडे यांनी देवीच्या मुर्तीच्या वर प्रतिष्ठापित शिवलिंग आणि गणपतीचेही यावेळी दर्शन घेतले.

Pankaja Munde | Sarkrnama

नागरिकांशी साधला संवाद

दर्शन घेतल्यानंतर मुंडे यांनी मंदिर प्रशासनाशी आणि तेथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.

Pankaja Munde | Sarkrnama

जोरदार स्वागत

पंकजा मुंडे यांचे ठिकठिकाणी फुलांची उधळण करत, हार घालून जोरदार स्वागत करण्यात येत आहे.

Pankaja Munde | Sarkrnama

धैर्यशील माने यांची उपस्थिती

अंबाबाईच्या दर्शनावेळी खासदार धैर्यशील माने ही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

Pankaja Munde | Sarkrnama

साताऱ्यातही पंकजा मुंडेंचे जोरदार स्वागत

तडवळे (जि. सातारा) येथे पंकजा मुंडे यांचं अतिशय जल्लोषात मिरवणूक काढून वाजत-गाजत ग्रामस्थांनी स्वागत केलं.

Pankaja Munde | Sarkarnama

फटाक्यांची आतिषबाजी

विटा (जि. सांगली) येथे पंकजा मुंडे यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत-गाजत जल्लोषात कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी स्वागतासाठी आलेल्या वारकरी मुलांसमवेत हरिनामाचा गजर करण्यात आला.

Pankaja Munde | Sarkarnama

सदिच्छा भेट

पंकजा मुंडे यांनी धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना अंबाबाईची प्रतिकृती असलेला फोटो भेट म्हणून देण्यात आला.

Pankaja Munde | Sarkarnama

Next : ऋषी सुनक यांच्याकडे आहेत महागड्या कार आणि एवढी संपत्ती ?