Pankaja Munde Jejuri : शिव-शक्ती परिक्रमेच्या तिसऱ्या दिवशी पंकजा मुंडेंनी घेतले जेजुरीच्या खंडोबारायाचे दर्शन...

Rashmi Mane

खंडोबारायाचे दर्शन

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या शिव-शक्ती परिक्रमेच्या आजच्या (9 बुधवार) तिसऱ्या दिवशी जेजुरी येथे मल्हारी मार्तंड खंडोबारायाचे दर्शन घेतले.

Pankaja Munde in Jejuri | Sarkarnama

जयघोषात जेजुरी गड दुमदुमला

'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात जेजुरी गड दुमदुमून गेला.

Pankaja Munde in Jejuri | Sarkarnama

जोरदार स्वागत

मंदिरात दर्शनापूर्वी जेजुरीतील ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले.

Pankaja Munde in Jejuri | Sarkarnama

पुण्यामध्येही जोरदार स्वागत

पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेच्या तिसऱ्या दिवसाची सुरवात पुण्यातील कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण स्वागताने झाली.

Pankaja Munde in Jejuri | Sarkarnama

हडपसर येथे स्वागत

हडपसर येथे स्वागत स्वीकारून त्या जेजुरीकडे रवाना झाल्या.

Pankaja Munde in Jejuri | Sarkarnama

फुलांची उधळण

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जेसीबीमधून फुलांची उधळण करत भव्य हारही घालण्यात आला.

Pankaja Munde in Jejuri | Sarkarnama

प्रचंड गर्दी

पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची दुतर्फा प्रचंड गर्दी होती.

Pankaja Munde in Jejuri | Sarkarnama

Next : G20 परिषदेसाठी येणार जगभरातील नेते; जाणून घ्या, पाहुण्यांची संपूर्ण यादी...!