Pithachi Girni Yojana : महिलांसाठी सुवर्णसंधी! मोफत पीठ गिरणी योजना सुरू; असा करा अर्ज!

Rashmi Mane

मोफत पीठ गिरणी योजना

ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुवर्णसंधी! स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि बना स्वावलंबी!

Mofat Pithachi Girni Yojana | Sarkarnama

योजनेचा उद्देश

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन
देनं – हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे.

Mofat Pithachi Girni Yojana | Sarkarnama

कोण पात्र आहे?

महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक वय वर्ष 18 ते 60 वर्ष असावे, SC/ST गटातील वार्षिक उत्पन्न ₹1.20 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबीयांसाठी ही योजना महत्त्वाची बँक खाते असणेही आवश्यक.

Mofat Pithachi Girni Yojana | Sarkarnama

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड

  2. जात प्रमाणपत्र

  3. उत्पन्नाचा दाखला

  4. रेशन कार्ड

  5. रहिवासी प्रमाणपत्र

  6. बँक तपशील

  7. फोटो

  8. BPL कार्ड (असल्यास)

  9. गिरणी कोटेशन

Mofat Pithachi Girni Yojana | Sarkarnama

अनुदान किती?

शासन देते गिरणी खरेदीसाठी 90% अनुदान. महिलेला भरावा लागतो फक्त 10% खर्च
म्हणजेच अल्प गुंतवणुकीत व्यवसाय!

Mofat Pithachi Girni Yojana | Sarkarnama

काय लाभ मिळतो?

धान्य दळण्याचा व्यवसाय, रोजचा नियमित उत्पन्नाचा स्रोत त्यामुळे महिलांचे स्वावलंबन आणि सक्षमीकरण होण्यास मदत.

Mofat Pithachi Girni Yojana | Sarkarnama

अर्ज कसा करायचा?

जवळच्या पंचायत समिती आणि जिल्हा महिला व बालकल्याण विभागात जाऊन ऑफलाइन अर्ज सादर करु शकता.

Mofat Pithachi Girni Yojana | Sarkarnama

अर्जाची प्रक्रिया

  1. अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी

  2. पात्रतेनुसार अनुदान मंजूर

  3. रक्कम थेट महिलेच्या खात्यात जमा

Mofat Pithachi Girni Yojana | Sarkarnama

Next : UPSC इंटरव्यूत अपयश आलं तरी सरकारी नोकरीची संधी; 'प्रतिभा सेतु' योजना म्हणजे काय?

येथे क्लिक करा