Budget Session: गॅस दर वाढीवर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर मांडली चूल, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. 

Budget Session | Sarkarnama

विरोधक विविध प्रश्नांवरुन आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करत आहेत.

Budget Session | Sarkarnama

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर चूल मांडली.

Budget Session | Sarkarnama

यावेळी प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून, गॅस दरवाढ आणि महागाईचा निषेध केला.

Budget Session | Sarkarnama

'या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय', 'खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..' अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली.

Budget Session | Sarkarnama

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार उपस्थित होते.

Budget Session | Sarkarnama

निदर्शने करत सरकारवर निशाणा साधला.

Budget Session | Sarkarnama

Next: आदिती तटकरे यांच्या राजकीय प्रवासाची रंजक कथा ; पाहा खास फोटो!