Padma Award : महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना 'पद्म पुरस्कार' प्रदान ; पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले.

Padma Award | Sarkarnama

यामध्ये महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

Padma Award | Sarkarnama

या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. 

Padma Award | Sarkarnama

'भिकू रामजी इदाते' यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रातील कामगिरीसाठी 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Bhiku Ramji Idate Padma Award | Sarkarnama

व्यापार आणि उद्योग या क्षेत्रातील कामगिरीसाठी 'राकेश राधेश्याम झुनझुनवाला' यांना (मरणोत्तर) 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले.

Rakesh Jhunjhunwala Padma Award | Sarkarnama

डॉ. प्रभाकर भानुदास मांडे यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Prabhakar Bhanudas Mande Padma Award | Sarkarnama

साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी रमेश रघुनाथ पतंगे यांना 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Ramesh Raghunath Patange Padma Award | Sarkarnama

प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Kumar Mangalam Birla Padma Award | Sarkarnama

सुमन कल्याणपूर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मभूषण' प्रदान करण्यात आला.

Suman Kalyanpur Padma Award | Sarkarnama

Next: राहुल गांधींना खासदारकी गमावण्याची वेळ आणणारे, कोण आहेत पूर्णेश मोदी