Padma Awards : महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना 'पद्म पुरस्कार' प्रदान ; पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Padma Award 2023 | Sarkarnama

दीपक धर

विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रा. दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

Deepak Dhar | Sarkarnama

गजानन जगन्नाथ माने

सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानासाठी गजानन माने यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुष्ठरोग निर्मूलन आणि महाराष्ट्रातील कुष्ठरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी ते कार्यरत आहेत.

Sarkarnama

डॉ परशुराम खुणे

‘विदर्भाचे दादा कोंडके’ म्हणून ओळखले जाणारे, लोककला आणि नाटकांच्या माध्यमातून आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी काम केले आहे. डॉ परशुराम कोमाजी खुणे यांना पद्मश्री प्रदान केले.

Sarkarnama

रवीना टंडन

अष्टपैलू अभिनेत्री असणाऱ्या रवीना रवी टंडन यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कराने गौरविण्यात आले.

Raveena Tandon | Sarkarnama

कुमी नरिमन वाडिया

कुमी नरिमन वाडिया यांना पद्मश्री पुरस्कान प्रदान करण्यात आला. परांजोती अकादमीच्या अध्यक्षा आणि संचालिका आहेत.

Sarkarnama

Next: 'हे' आहेत भारतातील सध्याचे 'टॉप 10' श्रीमंत उद्योजक