Indian Parliament session : संसदेत सर्वात जास्त काळ चालणारे अधिवेशन कोणते?

Pradeep Pendhare

अर्थसंकल्प

संसदेत सर्वाज जास्त काळ चालणारे अधिवेशन अर्थसंकल्पीय असते.

Indian Parliament session | Sarkarnama

अधिवेशनाची सुरवात

दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या सुरवातीला हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते.

Indian Parliament session | Sarkarnama

दोन भागात चर्चा

अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात विभागले जाते, पहिला भागात अर्थसंकल्प मांडला जातो अन् दुसऱ्या भागात त्यावर चर्चा होते.

Indian Parliament session | Sarkarnama

कामकाजाचे दिवस

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुमारे 60 ते 80 दिवस चालते.

Indian Parliament session | Sarkarnama

योजनांचा तपशील

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, देशाच्या आर्थिक योजना आणि खर्चाचा तपशील जाहीर केला जातो.

Indian Parliament session | Sarkarnama

अर्थमंत्री

या अधिवेशनात, अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतात.

Indian Parliament session | Sarkarnama

खर्चावर चर्चा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मंत्रालयांच्या खर्चावर चर्चा केली होते.

Indian Parliament session | Sarkarnama

अधिवेशन महत्त्वाचे

हे अधिवेशन संसदेच्या दोन्ही सभागृहांसाठी, लोकसभा आणि राज्यसभेसाठी खूप महत्वाचे आहे.

Indian Parliament session | Sarkarnama

आर्थिक बाबींवर चर्चा

या अधिवेशनात धोरणात्मक आणि आर्थिक बाबींवर चर्चा केली जाते.

Indian Parliament session | Sarkarnama

NEXT : वैभव तनेजा यांचा अमेरिकेत डंका!

येथे क्लिक करा :