Pankaja Munde: ‘शिव-शक्ती परिक्रमा’ दौऱ्यात पंकजा मुंडेंचे जोरदार स्वागत ; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

'शिव-शक्ती परिक्रमा'

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिव-शक्ती परिक्रमेला छत्रपती संभाजीनगर शहरातून दौरा सुरू केली आहे.

Pankaja Munde | Sarkarnama

धार्मिक स्थळांना भेटी

शिव-शक्ती परिक्रमा दौऱ्यात राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देणार आहेत.

Pankaja Munde | Sarkarnama

शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन

शिव-शक्ती परिक्रमेला सुरवात करण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गारखेडा परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Pankaja Munde | Sarkarnama

घृष्णेश्वर मंदिरात दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ (छत्रपती संभाजीनगर) येथील श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन आज शिव-शक्ती परिक्रमा सुरू केली.

Pankaja Munde | Sarkarnama

जोरदार स्वागत

यावेळेस कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंचे वाजतगाजत जोरदार स्वागत केले.

Pankaja Munde | Sarkarnama

जेसीबीने फुलांची उधळण

नाशिक जिल्हातील येवला येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जेसीबीने फुलांची उधळण करत वाजत-गाजत जोरदार स्वागत केले.

Pankaja Munde | Sarkarnama

Next : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले कोण आहेत मनोज जरांगे-पाटील ?