Roshan More
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'परीक्षा पे चर्चा'च्या माध्यमातून देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला
महाराष्ट्रातील सांगली येथील विद्यार्थी प्रणव भोसले हा देखील दिल्लीतील 'परीक्षा पे चर्चा'मध्ये सहभागी झाला होता.
मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पाच महत्त्वाचे संदेश दिले ते पाहूयात.
मोदींनी सांगितले की, विकसीत भारताच्या स्वप्नाला आपले स्वप्न बनवा.
स्वतःवर विश्वास ठेवा तुमची भीती पळून जाईल, असा संदेश त्यांनी एका विद्यार्थ्याच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिला.
विद्यार्थ्यांनी मार्क मार्क करू नये. गेल्या वर्षी एक ते 10 मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची नावे देखील कोणाच्या लक्षात नाही.
NEXT : PM मोदी ते दबंग डीके शिवकुमार यांच्या हातात किती लाखांचं घड्याळ? वाचा इंट्रेस्टिंग माहिती