Mangesh Mahale
इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना 5 हजार मासिक उत्पन्न
500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप
रोजगार कौशल्य विकासावर सरकारचा भर
तरुणांसाठी भरीव आर्थिक मदतीची तरतूद
रोजगार कौशल्य विकासासाठी 5 योजना आणणार
नवे व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना कर्ज
नवे कौशल्य विकास केंद्र सुरू करणार
30 लाख तरुणांना रोजगार देणार
20 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार
NEXT: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस...