Rashmi Mane
प्रत्येक संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे PF आणि EPS खातं असतं. पण पीएफ काढल्यावर पेन्शन मिळते का? जाणून घ्या...
PF म्हणजे प्रोव्हिडंट फंड. पगारातून ठराविक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. ही रक्कम गरजेच्या वेळी काढता येते.
EPS म्हणजे Employee Pension Scheme. यातील पैसे सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन म्हणून मिळतात.
PF मधील रक्कम काढता येते. EPS मधील रक्कम लगेच काढता येत नाही – ठराविक अटी लागू असतात.
हे तुमच्या नोकरीच्या कालावधीवर अवलंबून आहे.
तुम्ही EPS मधील पेन्शनची रक्कम काढू शकता – त्यासाठी EPFO फॉर्म 10C भरावा लागतो.
तुम्हाला पेन्शन रक्कम काढता येणार नाही. पण, तुम्ही 58 व्या वर्षीपासून मासिक पेन्शन घेऊ शकता.
पेन्शन सुरू करण्यासाठी तुम्हाला EPFO फॉर्म 10D भरावा लागतो. हा फॉर्म 58 व्या वर्षानंतर वापरता येतो.